सिंगल ओनर क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे.
सातबारा एकाच्याच नावे आहे.
वाडीवस्तीतील जागा आहे बाजूला नेमण आणि धुरी यांची घरी आहेत.
जमिनीला रस्ता आहे जमिनीपर्यंत ट्रक पण जातो.
बोरवेल मारली तर पंधरा ते वीस फुटावरतीच पाणी लागेल.
घर बांधण्यासाठी किंवा बाग करण्यासाठी उत्तम जागा आहे.