सावंतवाडी कोलगाव येथे ही ७ गुंठे NA केलेली जागा विक्री साठी उपलब्ध आहे. अगदी वडीवस्तीत अशी हि जागा आहे, जिते सागळे सण आनंदाने साजरे केले जातात, या मध्ये जुनी नारळाची झाडे आणि घर देखील आहे, जे दुरुस्त करून राहू शकता किवा पाडून नवीन घर बांधता येईल. जागे पर्यंत वाट दिलेली आहे व मेन सावंतवाडी वेंगुर्ला रस्त्या पासून हि जागा अगदी चालत जाण्याइतपत जवळ आहे.
सावंतवाडी बस स्टेन्ड पासून हि जागा ५ किमी अंतरावर आहे, मुंबई गोवा नॅशनल हायवे इथून ६किमी अंतरावर आहे व सावंतवाडी रेल्वे स्टेशन इथून १२ किमी अंतरावर आहे.