राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात 3.15 Acre हापूस आंब्याची बाग विकणे आहे.
जागा मुंबई गोवा हायवे टच आहे. जागे मध्ये
हापूस आंब्याची 150
काजूची 10
इतर 15
संपूर्ण जागेला दगडी कंपाऊंड (गडगा), लोखंडी गेट, छोटा बंगलो,वेगळा स्टोअर रूम, पाण्याची टाकी, टिबक सिंचनासाठी लाईन, विहीर,पंप, लाईट रूम,
राजापूर शहर बाजार पेठ 2 km, हातिवले टोल नाका 1.5km
जमिनीचा रेट बसल्यावर कमी होईल.
धन्यवाद